सरकारी शाळा बंद, खासगी शाळांची वाढ; शिक्षण हक्क आहे की व्यवसाय?

राज्यसभेत सरकारची कबुली.

देशभरात ५ वर्षांत १८,७२७ सरकारी शाळा बंद केल्या गेल्या
एका वर्षात ८,४७५ खाजगी अनुदानविरहित शाळा वाढल्या.

महाराष्ट्रात
५ वर्षांत ८५० सरकारी शाळा बंद करण्यात आल्या
आणि गेल्या वर्षात १०४ खाजगी शाळा वाढल्या.

ही केवळ आकडेवारी नाही.
ही धोरणाची दिशा आहे.

सार्वजनिक शिक्षण मागे जात आहे.
खासगी शिक्षण पुढे येत आहे.

शिक्षण हक्क आहे की व्यवसाय ?
हा प्रश्न आता प्रत्येक पालकाने विचारायलाच हवा.
सरकारी शाळा बंद, खासगी शाळांची वाढ; शिक्षण हक्क आहे की व्यवसाय? सरकारी शाळा बंद, खासगी शाळांची वाढ; शिक्षण हक्क आहे की व्यवसाय? Reviewed by Files on फेब्रुवारी ०६, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


Blogger द्वारे प्रायोजित.