दुसरीकडे गेल्यावर ती वेश्या...' राज ठाकरेंच्या वक्तव्यावर शिंदे सेनेचा तुफान पलटवार!

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर शिंदे सेनेचा पलटवार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आमदार-खासदारांच्या पक्षांतरावर टीका करत, "प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, तर विकले जाणाऱ्यांचा आहे. देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईक असतातच," अशी प्रतिक्रिया दिली.

या वक्तव्यावर शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाट यांनी पलटवार करत, "राज ठाकरे यांनी कोणत्या आधारावर असे वक्तव्य केले, हेच समजत नाही," असे म्हणत त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला. या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
Uploaded Image

दुसरीकडे गेल्यावर ती वेश्या...' राज ठाकरेंच्या वक्तव्यावर शिंदे सेनेचा तुफान पलटवार! दुसरीकडे गेल्यावर ती वेश्या...' राज ठाकरेंच्या वक्तव्यावर शिंदे सेनेचा तुफान पलटवार! Reviewed by Files on जुलै ०३, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


Blogger द्वारे प्रायोजित.