प्रकाशन करीता
बातम्या प्रकाशित करण्यासाठी +91 9422318479 वर संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी +91 9511606451 वर संपर्क साधा.

अमेरिकेला चीन, पाकिस्तान, व्हिएतनामही भिडले; भारत मात्र गप्प का?

पाकिस्तानवर 19% टॅरिफ लावला,
पाकिस्तानने अमेरिकन वस्तूंवर 17% टॅरिफ लावला.

इंडोनेशियावर 19% टॅरिफ लावला,
तर इंडोनेशियानेही 19% टॅरिफ लावला.

चीनवर 34% टॅरिफ लावला,
तर चीननेही 34% टॅरिफ लावला.

बांगलादेशवर 20% टॅरिफ लावला,
बांगलादेशने 18% टॅरिफ लावला.

व्हिएतनामसारख्या छोट्या देशावर
अमेरिकेने थेट 40% पर्यंत टॅरिफ लावला,
तरीही तो गप्प बसला नाही —
त्यानेही 10% टॅरिफ लावला.

आणि आपले बनवारीलालजी…

आपल्या बनवारीलालजींची गोष्टच वेगळी आहे.
"बोलतो डोसा — खातो समोसा."


अमेरिकेला चीन, पाकिस्तान, व्हिएतनामही भिडले; भारत मात्र गप्प का? अमेरिकेला चीन, पाकिस्तान, व्हिएतनामही भिडले; भारत मात्र गप्प का? Reviewed by Files on फेब्रुवारी ०६, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


जाहिरात
जाहिरातीसाठी +91 9511606451 वर संपर्क साधा.
Blogger द्वारे प्रायोजित.