प्रकाशन करीता
बातम्या प्रकाशित करण्यासाठी +91 9422318479 वर संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी +91 9511606451 वर संपर्क साधा.

नाशिकमध्ये तयार होणार ३५ हजार स्कॉर्पिओ; महाराष्ट्राच्या ऑटो उद्योगाला मोठं बळ

महिंद्राच्या ३५ हजार स्कॉर्पिओ पिकअप्सची इंडोनेशियाकडून आजवरची सर्वात मोठी निर्यात ऑर्डर! 

♦️२०२६ मध्ये या सर्व गाडया इंडोनेशियाला द्यायच्या आहेत. 

♦️या गाड्या नाशिकमध्ये तयार होणार असून महाराष्ट्राच्या वाहन उद्योगाला मोठं बळ मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 

♦️या ऑर्डरबद्दल त्यांनी महिंद्रा कंपनीचं केलं अभिनंदन. 



नाशिकमध्ये तयार होणार ३५ हजार स्कॉर्पिओ; महाराष्ट्राच्या ऑटो उद्योगाला मोठं बळ नाशिकमध्ये तयार होणार ३५ हजार स्कॉर्पिओ; महाराष्ट्राच्या ऑटो उद्योगाला मोठं बळ Reviewed by Files on फेब्रुवारी ०६, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


जाहिरात
जाहिरातीसाठी +91 9511606451 वर संपर्क साधा.
Blogger द्वारे प्रायोजित.