प्रकाशन करीता
बातम्या प्रकाशित करण्यासाठी +91 9422318479 वर संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी +91 9511606451 वर संपर्क साधा.

BMC Election Result 2026: उमेदवारी अर्जासाठी उधार पैसे घेत निवडणूक लढवली, ओवैसींचा विश्वास सार्थ ठरवत दणदणीत विजय; मुंबईत MIMचा हिंदू नगरसेवक कोण?


राज्यातील महापालिका निवडणुकांत खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIMने मोठी मुसंडी मारली आहे. 29 पैकी 13 महापालिकांमध्ये पक्षाने 125 जागा जिंकत प्रभावी कामगिरी केली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 33 नगरसेवक विजयी झाले आहेत.
दरम्यान, मुंबईत AIMIMच्या एका हिंदू उमेदवाराचा विजय सध्या चर्चेत आहे. गोवंडीतील वॉर्ड क्रमांक 140 मधून विजय उबाळे यांनी 4,945 मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी तब्बल 16 उमेदवारांना पराभूत केलं. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज व वकिलांची फी भरण्यासाठीही पैसे नसताना ओवैसींनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि विजय उबाळे यांनी तो विश्वास विजयात बदलून दाखवला आहे.


BMC Election Result 2026: उमेदवारी अर्जासाठी उधार पैसे घेत निवडणूक लढवली, ओवैसींचा विश्वास सार्थ ठरवत दणदणीत विजय; मुंबईत MIMचा हिंदू नगरसेवक कोण? BMC Election Result 2026: उमेदवारी अर्जासाठी उधार पैसे घेत निवडणूक लढवली, ओवैसींचा विश्वास सार्थ ठरवत दणदणीत विजय; मुंबईत MIMचा हिंदू नगरसेवक कोण? Reviewed by Files on जानेवारी १९, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


जाहिरात
जाहिरातीसाठी +91 9511606451 वर संपर्क साधा.
Blogger द्वारे प्रायोजित.