महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट? दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? 3 बड्या नेत्यांच्या भेटीनं चर्चांना उधाण 🔥


Shinde-Thackeray Group Alliance : जिल्हा परिषदांच्या निवडणुकीपूर्वी राज्यात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरिष्ठ नेत्यांच्या बैठकींमुळे युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट? दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? 3 बड्या नेत्यांच्या भेटीनं चर्चांना उधाण 🔥 महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट? दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? 3 बड्या नेत्यांच्या भेटीनं चर्चांना उधाण 🔥 Reviewed by Files on जानेवारी १९, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


Blogger द्वारे प्रायोजित.