एमपीएससी PSI मुख्य परीक्षा 2023: शारीरिक चाचणी 15 ते 30 एप्रिलदरम्यान, सुधारित वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा -२०२३ परीक्षेत शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची चाचणी आता सुधारित कार्यक्रमानुसार १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहे. 

यापूर्वी शारीरिक चाचणी प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या तयारीच्या दृष्टीने याची नोंद घ्यावी, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.



एमपीएससी PSI मुख्य परीक्षा 2023: शारीरिक चाचणी 15 ते 30 एप्रिलदरम्यान, सुधारित वेळापत्रक जाहीर एमपीएससी PSI मुख्य परीक्षा 2023: शारीरिक चाचणी 15 ते 30 एप्रिलदरम्यान, सुधारित वेळापत्रक जाहीर Reviewed by Files on एप्रिल ०३, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


Blogger द्वारे प्रायोजित.