प्रकाशन करीता
बातम्या प्रकाशित करण्यासाठी +91 9422318479 वर संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी +91 9511606451 वर संपर्क साधा.

डीआरडीओ’ची अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये १ हजार एकर जागेची मागणी; क्षेपणास्त्र प्रक्षेपक निर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव…

संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) अहिल्यानगर जिल्ह्यात १ हजार एकर जागेची मागणी केली आहे. या जागेत 'डीआरडीओ'चा क्षेपणास्त्र प्रक्षेपकाचा प्रकल्प प्रस्तावित असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. हा प्रकल्प मार्गी लागल्यास जिल्हा संरक्षण साहित्य निर्मितीचा हब अशी ओळख निर्माण होणार आहे.



डीआरडीओ’ची अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये १ हजार एकर जागेची मागणी; क्षेपणास्त्र प्रक्षेपक निर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव… डीआरडीओ’ची अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये १ हजार एकर जागेची मागणी; क्षेपणास्त्र प्रक्षेपक निर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव… Reviewed by Files on मार्च २४, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


जाहिरात
जाहिरातीसाठी +91 9511606451 वर संपर्क साधा.
Blogger द्वारे प्रायोजित.