पीएनजी वापरा, नाही तर एलपीजीही बंद! केंद्र सरकारचा धोरणात्मक बदल, आदेश जारी

इस्रायल-अमेरिका-इराण युद्धामुळे एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होऊ लागल्याने केंद्र सरकारने महत्त्वाचा धोरणात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला असून आता एलपीजीऐवजी पीएनजी (गॅस पाइपलाइन) पुरवठ्याला प्राधान्य दिले जाणार आहे.



पीएनजी वापरा, नाही तर एलपीजीही बंद! केंद्र सरकारचा धोरणात्मक बदल, आदेश जारी पीएनजी वापरा, नाही तर एलपीजीही बंद! केंद्र सरकारचा धोरणात्मक बदल, आदेश जारी Reviewed by Files on मार्च २८, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


Blogger द्वारे प्रायोजित.