भारतरत्न Sachin Tendulkar यांची नंदनवन येथे सदिच्छा भेट; अर्जुनच्या विवाहाचे आमंत्रण

क्रिकेट विश्वाचा विक्रमादित्य, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आज पत्नी अंजली यांच्यासह नंदनवन या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन ज्येष्ठ सुपुत्र अर्जुन याच्या विवाहाचे आमंत्रण दिले. 

याप्रसंगी राज्यातील क्रीडा सुविधांसह अन्य अनेक विषयावर चर्चा झाली. शासनाच्या माध्यमातून या क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती त्यांना दिली. सचिन यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले.



भारतरत्न Sachin Tendulkar यांची नंदनवन येथे सदिच्छा भेट; अर्जुनच्या विवाहाचे आमंत्रण भारतरत्न Sachin Tendulkar यांची नंदनवन येथे सदिच्छा भेट; अर्जुनच्या विवाहाचे आमंत्रण Reviewed by Files on फेब्रुवारी १९, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


Blogger द्वारे प्रायोजित.