तासगावात Chhatrapati Shivaji Maharaj जयंतीनिमित्त कार्यक्रमांची धामधूम; शिरढोण येथे श्री स्वामी समर्थ क्लिनिकचे उद्घाटन

आज तासगांव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी भेटी दिल्या त्याचबरोबर शिरढोण येथे नव्याने सुरू केलेल्या श्री स्वामी समर्थ क्लिनिक चे उद्धाटन केले. राजापूर येथील आमचे सहकारी पोपट भाऊ हाजारे यांनी नवीन घेतलेल्या ट्रॅव्हल्स गाड्यांचे पूजन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



तासगावात Chhatrapati Shivaji Maharaj जयंतीनिमित्त कार्यक्रमांची धामधूम; शिरढोण येथे श्री स्वामी समर्थ क्लिनिकचे उद्घाटन तासगावात Chhatrapati Shivaji Maharaj जयंतीनिमित्त कार्यक्रमांची धामधूम; शिरढोण येथे श्री स्वामी समर्थ क्लिनिकचे उद्घाटन Reviewed by Files on फेब्रुवारी १९, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


Blogger द्वारे प्रायोजित.