प्रकाशन करीता
बातम्या प्रकाशित करण्यासाठी +91 9422318479 वर संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी +91 9511606451 वर संपर्क साधा.

BMC Mayor Election 2026 मुंबई


मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 जाहीर झाल्यानंतर आता महापौरपदासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. 89 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना 65 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर महायुतीतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना 29 जागांसह तिसऱ्या स्थानावर आहे. निकालानंतर संभाव्य फोडाफोडीची शक्यता लक्षात घेता एकनाथ शिंदेंनी आपल्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. महापौर निवडणुकीपूर्वी सर्वच पक्ष आपापल्या नगरसेवकांना सुरक्षित ठेवण्यावर भर देत आहेत.
BMC Mayor Election 2026 मुंबई BMC Mayor Election 2026 मुंबई Reviewed by Files on जानेवारी १९, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


जाहिरात
जाहिरातीसाठी +91 9511606451 वर संपर्क साधा.
Blogger द्वारे प्रायोजित.