प्रकाशन करीता
बातम्या प्रकाशित करण्यासाठी +91 9422318479 वर संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी +91 9511606451 वर संपर्क साधा.

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५-२६


भाजप सर्वात मोठा पक्ष, ८९ जागांवर विजय
शिवसेना (शिंदे गट) दुसऱ्या क्रमांकावर
मुंबई | प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चे अंतिम निकाल जाहीर झाले असून मुंबईच्या राजकारणात मोठे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने (भाजप) सर्वाधिक ८९ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
भाजपला एकूण ११ लाख ७९ हजार २७३ मते मिळाली असून त्यांचा एकूण मतांचा टक्का २१.५८% आहे. विजयी उमेदवारांच्या मतांमध्ये भाजपचा वाटा ४५.२२% इतका आहे.
दरम्यान, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) दुसऱ्या क्रमांकावर राहिली असून पक्षाला ६५ जागांवर विजय मिळवता आला आहे. शिंदे गटाला ७ लाख १७ हजार ७३६ मते मिळाली असून मतांची टक्केवारी १३.१३% आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने २९ जागा जिंकत तिसरा क्रमांक पटकावला असून त्यांना २ लाख ७३ हजार ३२६ मते मिळाली आहेत.
इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाने २४ जागांवर विजय मिळवत २ लाख ४२ हजार ६४६ मते मिळवली आहेत.
तसेच,
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ Reviewed by Files on जानेवारी १७, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


जाहिरात
जाहिरातीसाठी +91 9511606451 वर संपर्क साधा.
Blogger द्वारे प्रायोजित.