प्रकाशन करीता
बातम्या प्रकाशित करण्यासाठी +91 9422318479 वर संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी +91 9511606451 वर संपर्क साधा.

लातूर : महापालिकेचा एका क्लिकवर निकाल.

 

Latur Election Poster

लातूर: शहरात एकूण १८ प्रभाग असून, ७० जागांसाठी लढत होत आहे. या निवडणुकीत एकूण ३५९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. प्रभाग क्रमांक ३ मध्ये सर्वाधिक ३३ उमेदवार आहेत, तर सर्वात कमी उमेदवार प्रभाग क्रमांक ११ मध्ये केवळ १० उमेदवार आहेत.


पक्ष लढवत असलेल्या जागा: 

काँग्रेस- वंचित : ७०

भाजप : ७०

राष्ट्रवादी (अजित पवार) : ६१

राष्ट्रवादी (शरद पवार): १५

शिवसेना (उद्धव ठाकरे) :०६

शिवसेना (एकनाथ शिंदे) : १०

एमआयएम ०९

एकूण : ३५९


लातूर महापालिका - निकाल 


प्रभाग क्र. १ : 

काँग्रेसचे मनोज थोरात - ४ हजार २२०

काँग्रेसचे चंद्रकला मदने - ५ हजार ८७६

काँग्रेसच्या तब्बसूम शेख - ४ हजार ४९७

भाजपाचे देविदास काळे - ४ हजार ७७० विजयी झाले आहेत.


प्रभाग ४ - 

अ - वंचितचे सचिन गायकवाड - ५ हजार ५६८

ब - काँग्रेस गोरीबा आसेफ बागवान- ५ हजार ३९४

क - काँग्रेस शेख कौसर इस्माईल - ५ हजार ३८९

ड - काँग्रेस अहेमदखा अमिरखा पठाण - ४ हजार ५५४ मते घेऊन विजयी झाले आहेत.


प्रभाग ७ - 

अ- वंचित - निकिता रोहित सोमवंशी - ४ हजार ६७६

ब - काँग्रेस - रुबिना सुलेमान तांबोळी - ८ हजार २३८

क - काँग्रेस - आतिश चंद्रकांत चिकटे - ५ हजार ९२९

ड - काँग्रेस - युनूस मोमीन - ५ हजार २३८ मते घेऊन विजयी झाले आहेत.


प्रभाग १० - 

अ - काँग्रेसच्या कांचन रत्नदीप अजनीकर - ५ हजार ३१८

ब - काँग्रेस - सुकेशनी मुस्कावाड - ४ हजार ९४५

क - काँग्रेस दीपक सूळ - ५ हजार ४५१

ड - काँग्रेसचे डॉ. बालाजी सोळुंके - ४ हजार ६४७ मते घेऊन विजयी झाले आहेत.


प्रभाग १३ : 

वंचितचे अमोल लांडगे, 

काँग्रेसचे पप्पू देशमुख, 

कमल सोमवंशी आणि शाहीन मनियार ह्या विजयी झाल्या आहेत.


प्रभाग - १४ - 

अ - भाजपा - करुणा मोहन शिंदे - ३ हजार ९३८

ब - भाजपा - उध्दव तेलंगे - ४ हजार १४४

क - भाजपा- स्वाती घाेरपडे - ३ हजार ६३४

ड- भाजपा - रविशंकर जाधव - ४ हजार ३८८ मते घेऊन विजयी झाले आहेत.


प्रभाग १५ -

अ - भाजपा - ॲड. दीपक मठपती - ५ हजार ३१३

ब - भाजपा - शीला पाटील - ४ हजार ३२४

क - भाजपा - प्रेरणा होनराव - ४ हजार २४५

ड - भाजपा - प्रवीण कस्तुरे - ४ हजार ३२७ मते घेऊन विजयी झाले आहेत.


प्रभाग १६ -

अ- भाजपा - विनय जाकते - ३ हजार ७१८

ब - भाजपा - राजश्री दिलीप धोत्रे - ३ हजार ०९३

क - भाजपा - शितल मालू - ३ हजार ६०६

ड - भाजपा - गिरीश पाटील - ३ हजार ५०७ मते घेऊन विजयी झाले आहेत.


प्रभाग १७ - 

अ - भाजपा - अनंत गायकवाड - ५ हजार २४५

ब - भाजपा संगीता मिरचे - ३ हजार ५७२

क - भाजपा - शोभा महादेव पाटील - ४ हजार २२१ मते घेऊन विजयी झाले आहेत.

लातूर : महापालिकेचा एका क्लिकवर निकाल. लातूर : महापालिकेचा एका क्लिकवर निकाल. Reviewed by Latur Coverage on जानेवारी १५, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


जाहिरात
जाहिरातीसाठी +91 9511606451 वर संपर्क साधा.
Blogger द्वारे प्रायोजित.