लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 : प्रभाग क्रमांक 09 मधून सागरे इसरार जब्बार जळदार मैदानात


लातूर शहर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रभाग क्रमांक 09 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सागर इसरार जळदार यांनी निवडणूक रिंगणात दमदार एन्ट्री घेतली आहे.
"प्रत्येकासाठी उभा राहणार, नावात विश्वास कामात ठसा" या ब्रीदवाक्यासह सागर जळदार यांनी प्रचाराला सुरुवात केली असून नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. तरुण, सुशिक्षित आणि जनतेशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.
मतदान १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार असून मतदारांनी काँग्रेस पक्षाच्या "हाताचा पंजा" या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून सागर इसरार जळदार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 : प्रभाग क्रमांक 09 मधून सागरे इसरार जब्बार जळदार मैदानात लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 : प्रभाग क्रमांक 09 मधून सागरे इसरार जब्बार जळदार मैदानात Reviewed by Files on जानेवारी ०८, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


Blogger द्वारे प्रायोजित.