IIM कोझिकोडने 'कॅट' परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, यामध्ये १२ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे यातील ९ विद्यार्थी नॉन-इंजिनिअरिंग पार्श्वभूमीचे आहेत.
CAT २०२५ चा निकाल जाहीर
Reviewed by Latur Coverage
on
डिसेंबर २५, २०२५
Rating: 5