देशभरात नाताळचा उत्साह असतानाच, आसाममधील एका शाळा आणि रायपूरमधील एका मॉलमध्ये नाताळच्या सजावटीची तोडफोड केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.