श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोने (ISRO) आज सकाळी आपल्या सर्वात शक्तीशाली 'LVM3-M6' प्रक्षेपकाद्वारे अमेरिकेच्या 'ब्लूबर्ड ब्लॉक-२' या महाकाय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. ६,१०० किलोपेक्षा जास्त वजन असलेला हा उपग्रह अंतराळात पाठवून भारताने जागतिक कमर्शियल सॅटेलाईट मार्केटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पंतप्रधान मोदींनी या यशाबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन करताना, हे 'आत्मनिर्भर भारताचे' उत्कृष्ट उदाहरण असल्याचे म्हटले.
इस्रोची गगनभरारी: जगातील सर्वात वजनदार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
Reviewed by Latur Coverage
on
डिसेंबर २४, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: