निवडणूक आयोगाने राबवलेल्या विशेष पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमधील मतदार याद्यांमधून लाखो बोगस नावे हटवण्यात आली आहेत. एकट्या मध्य प्रदेशातून ४२.७४ लाख संशयास्पद किंवा दुबार नावे वगळली आहेत. लोकशाही प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी ही सर्वात मोठी कारवाई मानली जात असून, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी यादी अचूक करण्यावर आयोगाचा भर आहे.
मतदार यादीची 'महासफाई': ४२ लाख बोगस मतदारांना डच्चू
Reviewed by Latur Coverage
on
डिसेंबर २४, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: