उदगीर: उदगिरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Udgir, Latur | Feb 19, 2025 उदगीर शहरात महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून मागील १६ महिन्यापासून अत्याचार केल्या प्रकरणी मंगळवारी १८ फेब्रुवारी पहाटे एकच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरुध्द पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,ऑक्टोबर २०२३ ते २८ जानेवारी २०२५ पर्यंत उदगीर शहरात फिर्यादीच्या राहत्या घरी व वेगवेगळया ठिकाणी नेवुन,लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केला व जीवे मारण्याची धमकी दिली. sangrampawar821
उदगीर: उदगिरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल उदगीर: उदगिरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल Reviewed by Latur Coverage on फेब्रुवारी १९, २०२५ Rating: 5
Blogger द्वारे प्रायोजित.