लातूर: छत्रपती शिवाजी महाराज चौकात मध्यरात्री जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी झुलवला शिवबाचा पाळणा
Shivaji Chowk Latur, Latur | Feb 19, 2025 लातूर - छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात 18 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजल्यानंतर लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हातात शिवबाच्या पाळण्याची दोरी देऊन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी शिवबाचा पाळणा झुलवला असून यावेळी हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील महिला आणि शिवभक्तांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले पाहूयात आपण जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी शिवबाचा पाळणा. limbrajpanhalkar
लातूर: छत्रपती शिवाजी महाराज चौकात मध्यरात्री जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी झुलवला शिवबाचा पाळणा
Reviewed by Latur Coverage
on
फेब्रुवारी १९, २०२५
Rating:
