निवडणूक आयोग नियुक्ती प्रकरणात सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा स्वतःहून माघार

Chief Justice Surya Kant: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी निवडणूक आयोग नियुक्ती कायद्याशी संबंधित याचिकांवर सुनावणी घेण्यापासून स्वतःला दूर ठेवलं आहे. सरन्यायाधीश म्हणाले, "माझ्यावर हितसंबंधांच्या संघर्षाचा आरोप होऊ शकतो, त्यामुळे या प्रकरणातून स्वतःला दूर ठेवणे योग्य आहे." भविष्यात सरन्यायाधीश होण्याच्या मार्गावर असलेल्या कोणत्याही न्यायाधीशांचा समावेश नसलेल्या खंडपीठाकडे हे प्रकरण सोपवावे, असे त्यांनी सुचवले. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांसोबत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचोली हे देखील खंडपीठाचा भाग होते.



निवडणूक आयोग नियुक्ती प्रकरणात सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा स्वतःहून माघार निवडणूक आयोग नियुक्ती प्रकरणात सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा स्वतःहून माघार Reviewed by Files on मार्च २२, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


Blogger द्वारे प्रायोजित.